दि. ९ ऑक्टोबर रोजी पुणे येथे तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा विद्यापरिषद पुणे यांनी आयोजित केली होती. यावेळी विद्यापरिषदेचे संचालक श्री. नांदेडे साहेब उपस्थित होते .याशिवाय उपसचिव कोळेकर उपस्थित होत्या .राज्यामधून सर्व जिल्ह्यातून तंत्रास्नेही शिक्षक उपस्थित होते .
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षकांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करावा म्हणून प्राशिक्षण देण्याचे ठरविले. अध्यापन करताना e learning वर जास्तीत जास्त भर द्यावा, असे मा. संचालक नांदेडे सो. यांनी सांगितले . सदर कार्यशाळेत तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणाचा आराखडा तयार आला.
No comments:
Post a Comment