संगणक
संगणक आपल्या जीवनात एक महत्वाचा भाग बनलेला आहे . प्रत्येक ठिकाणी संगणक चा वापर होताना दिसून येतो . अभ्यासक्रमातही संगणक शिक्षणाचा अंतर्भाव केला आहे . संगणक शिकणे ही काळाची गरज आहे . खाली दिलेल्या लिंकच्या साह्याने आपण संगणक शिकू शकाल . व MS world विषयी जास्त माहिती घेऊ शकाल . यामध्ये Video demo दिलेले आहेत .
No comments:
Post a Comment